Harshada khanvilkar आणि Varsha Usgaonkar यांच्या डान्सचा जलवा | Star Pravah Parivaar Awards 2021

2021-08-24 4

अभिनेत्री वर्षा उसगांवकर आणि हर्षदा खानविलकर यांचा हा धमाकेदार नृत्याविष्कार पाहून सारा माहोलच बदलून गेला....या दोघींची पावलं स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यामध्ये अशीकाही थिरकली की उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला...त्यांच्या ठसकेबाज ठेक्यावर अख्ख थिएटरच दणाणून गेलं...या पुरस्कार सोहळ्यामध्ये या दोघीही आपली छाप पाडून गेल्या... या सोहळ्य़ामध्ये हायपाईंट ठरला तो प्रेक्षकांच्या लाडक्या नंदिनी शिर्केपाटील आणि सौंदर्या इनामदार यांचा डान्स......नंदिनी शिर्केपाटील ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या वर्षा उसगावकर आणि सौंदर्या इनामदार म्हणजे अर्थातच हर्षदा खानविलकर पहिल्यांदाच या सोहळ्याच्या निमित्ताने एकत्र नृत्य सादर करतायत..
#lokmatcnxfilmy #Harshadakhanvilkar #VarshaUsgaonkar #Starpravahawards
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber